Nest Man | दिल्लीतील अडीच लाख पक्ष्यांना निवारा देणारा निसर्गप्रेमी | Sakal Media |

अशोक विहार परिसरातील पक्षांचा आधारस्तंभ
निसर्ग आणि पक्ष्यांसाठी झटणाऱ्या राकेश खत्रींचा आदर्श
अडीच लाख पक्षांना वाचवण्याच्या हेतूनं निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी राकेश खत्री यांनी जवळपास अडीच लाख घरटी बांधलीएत. दिल्लीतील अशोकविहार परिसरात ही घरटी आहेत. पक्षांसाठी काम करणाऱ्या राकेश खत्रींना अनेकदा गौरवण्यातही आलंय.

Delhi's 'Nest Man' provides shelter for more than 2.5 lakh birds